/

Friday, January 25, 2019

तरी ही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..!!


७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...?? विस्तारीत क्षेत्रांतील कोळी महादेव मल्हार कोळी टोकरे कोळी डोंगर कोळी जमातीच्या प्रजेला ...जरी जात प्रमाणपत्र मिळत नसेल , विध्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळत नसेल , वैधता मिळतं नसल्याने डिग्री सर्टिफिकेट मिळत नसेल गेल्या ४० वर्षात हजारो कोटींच बजेट असलेल्या आदिवासी कोळी जमातीच्या लोकांना फुटकी कवडी मिळाली नसेल,हजारो कोळी कर्मचारी बांधवांना शासकीय निमशासकीय नोकऱ्यातून निलंबित केले असेल तरी...!तरी ही ....!!७०व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नेत्यांना ज्यांनी खोटी आश्वासने दिली त्यांना,तुमचं काम करतो म्हणून लाच मागणारे प्रशाकीय अधिकारी यांना,खोटंखोटं समाजसेवेचा ढोंग करणाऱ्या तथकथीत समाजसेवकाना लोकशाही चा गैरवापर करणाऱ्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!! कारण आम्ही षंढ आहोत...? ते उदंड आहेत..?? अन्याय सहन करत जगा आणि जगू द्या फुकटच बजेट हडपणाऱ्या आदिवासी मंत्री आणि आमदार यांना.. सतीश सतीशधडे🙏🏻 सोशल मिडीया महामित्र../

No comments:

Post a Comment

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणार--रमेश दादा पाटील अध्यक्ष कोळी महासंघ.

कोळी महासंघाचे अध्यक्ष रामेशदादा पाटील यांनी महाराष्टरतील 30000 महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यामातून रोजगार मिळवून देण्याचा स...