/
Friday, February 15, 2019
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणार--रमेश दादा पाटील अध्यक्ष कोळी महासंघ.
Tuesday, January 29, 2019
"कोळी समाज -विहंगमावलोकन " चंद्रकांत मेहेर यांचे वाचनीय पुस्तक
Sunday, January 27, 2019
येळवस (दर्श वेळा अमावस्या) मराठवाडा तील लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवार पूजन..
Friday, January 25, 2019
तरी ही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..!!
Thursday, January 24, 2019
मा.आ. रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघाच्या प्रयत्नाला यश...
Tuesday, January 22, 2019
कोळी समाजाचे प्रश्न हे फडणवीस सरकारच सोडवेल: सोलापूर येथील समाज मेळाव्यात आ.रमेशदादा पाटील यांचे प्रतिपादन ...
Monday, January 21, 2019
कोळी महासंघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी चिंतन शिबीर दि.१३-१-२०१९ रविवार रोजी लोणावळायेथे सम्पन्न झाले . .
कोळी महासंघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी चिंतन शिबीर दि.१३-१-२०१९ रविवार रोजी लोणावळायेथे सम्पन्न झाले सम्पन्न झाले कोळी महासंघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी चिंतन शिबीर दि.१३-१-२०१९ रविवार रोजी लोणावळायेथे सम्पन्न झाले
कोळी महासंघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी चिंतन शिबीर दि.१३-१-२०१९ रविवार रोजी लोणावळायेथे कोळी महासंघाचे चिंतन शिबीर संपन्न झाले.कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेत या चिंतन शिबिराच्या कार्यक्रमास प्रकाश बोबडी कार्याध्यक्ष राजहंस टपके सरचिटणीस, युवाध्यक्ष ऍड चेतनदादा पाटील, अरुण कोळी उपाध्यक्ष , शिवशंकर फुले उपाध्यक्ष,चंद्रकांत घोडके, डी एम कोळी,अरुण लोणारी, अभय पाटील, पोपट पुजारी,प्रा सुरेश पाटकर, देवानंद भोईर, अनुजाताई पाटील लताताई कोळी ऍड रामेश्वरी ताई माधुरीताई सोनवणे इंदिरा ताई कोळी ,राज जायसवाल बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा नवी मुंबई, रुपेश कोटकर बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष नविमुंबई भिल्ल संघटनेचे राजाराम साळवी आणि कोळी महासंघाचे राज्यभरातील 25 जिल्हा अध्यक्षासह इतर 800 पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबीरात आदिवासी कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्राबाबत आणि वैधता प्रमाणपत्राबाबत शासना कडून होत असलेला अन्याय या बाबत प्रामुख्याने विचार विमार्श झाला ..तसेच कोळी मच्चीमार बांधवांच्या विवीध प्रश्ना वर आणि मुंबईतिल कोळी वाड्याच्या सीमांकानाबाबत पाठपुरावा कंरण्यात यावा यावर चर्चा झाली ..अनेक पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील स्थनिक संघटनात्मक तसेच वैयक्तिक अडचणी ही विशद केल्या …अध्यक्षीय समारोपात सर्व बाबीवर योजनात्मक आणि सर्वाच्या सूचनेनुसार तोडगा काढून प्रश्न सोडवण्याचे आश्वसन आ रमेशदादा पाटील यांनी दिले..कोळी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र जी फडणवीस ,महसूल मंत्री चांद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेच पंतप्रधान मोदीजी यांची ही भेट घेऊन जमातीचे प्रश्न सोडवण्याची आग्रही मागणी केली आहेअसे त्यांनी सांगितले.. लवकरच या संदर्भात निर्णय होईल असे ही सांगितले..संघटनात्मक बांधणी वाबत ही मार्गदशन केले व संघटन बळकट करण्याचे निर्देश सर्व पदाधिकारी यांना दिले..
उध्या च्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन त्यांनी भाषणाचा समरोप केला. चिंतन शिबीराचे प्रास्ताविक सरचिटणीस राजहंस टपके यांनी आभार प्रदर्शन सतीश धडे यांनी केले.
सतीश धडे – संपादक कोळी समाज संदेश (सहसचिव कोळी महासंघ )कोळी महासंघाचे चिंतन शिबीर संपन्न झाले.कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेत सम्पन्न झाले . या चिंतन शिबिराच्या कार्यक्रमास प्रकाश बोबडी कार्याध्यक्ष राजहंस टपके सरचिटणीस, युवाध्यक्ष ऍड चेतनदादा पाटील, अरुण कोळी उपाध्यक्ष , शिवशंकर फुले उपाध्यक्ष,चंद्रकांत घोडके, डी एम कोळी,अरुण लोणारी, अभय पाटील, पोपट पुजारी,प्रा सुरेश पाटकर, देवानंद भोईर, अनुजाताई पाटील लताताई कोळी ऍड रामेश्वरी ताई माधुरीताई सोनवणे इंदिरा ताई कोळी ,राज जायसवाल बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा नवी मुंबई, रुपेश कोटकर बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष नविमुंबई भिल्ल संघटनेचे राजाराम साळवी आणि कोळी महासंघाचे राज्यभरातील 25 जिल्हा अध्यक्षासह इतर 800 पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबीरात आदिवासी कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्राबाबत आणि वैधता प्रमाणपत्राबाबत शासना कडून होत असलेला अन्याय या बाबत प्रामुख्याने विचार विमार्श झाला ..तसेच कोळी मच्चीमार बांधवांच्या विवीध प्रश्ना वर आणि मुंबईतिल कोळी वाड्याच्या सीमांकानाबाबत पाठपुरावा कंरण्यात यावा यावर चर्चा झाली ..अनेक पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील स्थनिक संघटनात्मक तसेच वैयक्तिक अडचणी ही विशद केल्या …अध्यक्षीय समारोपात सर्व बाबीवर योजनात्मक आणि सर्वाच्या सूचनेनुसार तोडगा काढून प्रश्न सोडवण्याचे आश्वसन आ रमेशदादा पाटील यांनी दिले..कोळी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र जी फडणवीस ,महसूल मंत्री चांद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेच पंतप्रधान मोदीजी यांची ही भेट घेऊन जमातीचे प्रश्न सोडवण्याची आग्रही मागणी केली आहेअसे त्यांनी सांगितले.. लवकरच या संदर्भात निर्णय होईल असे ही सांगितले..संघटनात्मक बांधणी वाबत ही मार्गदशन केले व संघटन बळकट करण्याचे निर्देश सर्व पदाधिकारी यांना दिले..
उध्या च्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन त्यांनी भाषणाचा समरोप केला. चिंतन शिबीराचे प्रास्ताविक सरचिटणीस राजहंस टपके यांनी आभार प्रदर्शन सतीश धडे यांनी केले.
सतीश धडे – संपादक कोळी समाज संदेश (सहसचिव कोळी महासंघ )
Subscribe to:
Posts (Atom)
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणार--रमेश दादा पाटील अध्यक्ष कोळी महासंघ.
कोळी महासंघाचे अध्यक्ष रामेशदादा पाटील यांनी महाराष्टरतील 30000 महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यामातून रोजगार मिळवून देण्याचा स...
-
कोळी महासंघाचे अध्यक्ष रामेशदादा पाटील यांनी महाराष्टरतील 30000 महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यामातून रोजगार मिळवून देण्याचा स...
-
७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...?? विस्तारीत क्षेत्रांतील कोळी महादेव मल्हार कोळी टोकरे कोळी डोंगर कोळी जमातीच्या प्रजेला ....

