/

Saturday, January 19, 2019

लातूर नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद आणि अहमदनगरचा काही भाग हे निजाम स्टेट मधील हे कोळी महादेव जमातीचे मूळ वसतिस्थान आहे. सय्यद सिराजुल हसन आणि कॅप्टन मॅकिन्टोश यांचं पुस्तकातील नोंदी नुसार..

लातूर नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद  आणि अहमदनगरचा काही भाग हे निजाम स्टेट मधील हे कोळी महादेव जमातीचे मूळ वसतिस्थान आहे. सय्यद सिराजुल हसन आणि कॅप्टन  मॅकिन्टोश यांचं पुस्तकातील नोंदी नुसार .... 
पूर्वीचा बोरी तालूका आताचा लातूर तालूका पुर्वीचा  मिटपली जिल्हा नंतरचा बिदर जिल्हा जुने हैद्राबाद संस्थामधील सरहद्दीवर बालाघाट महादेवाचे डोंगर हे महादेव कोळी लोकांचे मूळ वस्तीस्थान आहे  ......महादेव डोंगरावरुण यांना महादेव कोळी परंरागत रित्या मिळालेले नाव आहे........ इसन 1800 आसपास म्हणजे निजामासोबत इंग्रजांचा तैनाती फोजेचा करार झाला...... त्यानंतर कॉप्टन मॅक्नटोस हा इंग्रज अधिकारी सैनिकाची जमवाजमव करन्यासाठी इसन 1830 महादेव डोंगरावरील महादेव कोळी लोकांची ब्रिटीश सैनिकामध्ये भरती केली इंग्रजांना  राज्य करताना .....,त्रास देणाऱ्या लोकांचे व टोळ्याचे बंड मोडून काढन्यासाठी महादेव डोंगरावरील महादेव कोळ्याचा वापर करन्यात आला महादेव डोंगरातील महादेव कोळी लोंकाचा प्रमाणीकपण , चपळपणा , शौर्य पाहून कॉप्टन मॅक्नटोसनी या जमातीवर इसन 1836 लिखान केले महादेव कोळी जमातीचा कागदपत्रावर पहेली नोंद घेणारा पहीला लेखक कॉप्टन मॅक्नटोस आहे त्या आगोदर महादेव बालाघाट डोगर सोडलातर भारतात महाराष्ट्रात महादेव कोळी जमातीची नोद कुठल्याही पुस्तकात आढळून येत नाही महादेव कोळी हे स्थळदर्शक नाम आहे कोळी हा शब्द आदीम टोळी शब्दापासुन रुड झालेला आहे महादेव कोळी जमातीच्या जमात प्रमुखाला पुर्वीपासुनच निजामशाहीत जमातदार म्हणून ओळखतात आज रोजी मराठवाड्यातील कोणत्याही खेड्यात गेलत व एखादयाला व्यक्तीला  विचारलात महादेव कोळी लोकांना काय म्हणतात तुम्हाला कोणीही सांगेल "जमातदार " म्हणतात यांच्या नावत "जमात " असुन कालान्तराने त्याचा आपभ्रश  "जमादार " झालेला आहे......
महाराष्ट्राती कांही जातचोर कोळी लोंकांनी गारे ध्रर्वे घुरे यांनी इसन 1950 नंतर निजामशाहीतील महादेव कोळी लोकांच्या आज्ञानपनाचा फायदा घेवून सोईन प्रमाणे लिखान करुण मुळ महादेव कोळी जमातीचे निजामाशाहील आरक्षण चोरलेले आहे व तेच जात चोर आरक्षण चोर निजाम शाहीतील् खऱ्या महादेव कोळ्याना सतेच्या जोरावर खोटे ठरविन्याचा प्रयत्न करत आहेत तेच जातचोर आरक्षणचोर हे ही विसलेले 
आहेत कि भारत देशात आजून लोकशाही जिवतं आहे 
जातचोरीचे व आरक्षण चोरीचे प्रकार निजामशाहीतील लोक एकञ झाल्यास बोगस लोकाकड़ून हिसकाहून घेन्यास जराही वेळ लगनार नाही परंतू कुराडीचा दांडा गोतास काळ झाल्यामुळे जातचोरांचा व आरक्षण चोराचा काळ शोकावत आहे
महाराष्ट्रातील जात चोर आरक्षणचोर कोळ्यात दम आसेल तर सर्वजणीक  रित्या पञकार परिषद लावा त्यात पत्रकार शासकीय प्रतिनिधी  , विधी विभागाचे न्यायधिश ,  लोकप्रतिनिधी , आमदार खासदार  , समाजशाज्ञ मानवंशशास्ञज्ञ ,  डि एन ए टेस्ट करनारे डॉक्टर  , समाजिक कार्यकरते इ जे लोक या पञकार परिषधेमध्ये बोगस सिद्ध  होतील त्यांनी जमातीवरील दावा सोडन्यासाठीे शासनाकडे शपथपञ देऊन पञकार परिषदे साठी बसु ..,.....,,मग बघू  खरे कोण खोटे कोण त्यात पहिले आदिवासी बहूल जिल्हातील स्वतः ला महादेव कोळी म्हणून घेणाऱ्याची आदी डि एन ए टेस्ट करु,.....

No comments:

Post a Comment

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणार--रमेश दादा पाटील अध्यक्ष कोळी महासंघ.

कोळी महासंघाचे अध्यक्ष रामेशदादा पाटील यांनी महाराष्टरतील 30000 महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यामातून रोजगार मिळवून देण्याचा स...