/
Tuesday, January 29, 2019
"कोळी समाज -विहंगमावलोकन " चंद्रकांत मेहेर यांचे वाचनीय पुस्तक
Sunday, January 27, 2019
येळवस (दर्श वेळा अमावस्या) मराठवाडा तील लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवार पूजन..
Friday, January 25, 2019
तरी ही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..!!
Thursday, January 24, 2019
मा.आ. रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघाच्या प्रयत्नाला यश...
Tuesday, January 22, 2019
कोळी समाजाचे प्रश्न हे फडणवीस सरकारच सोडवेल: सोलापूर येथील समाज मेळाव्यात आ.रमेशदादा पाटील यांचे प्रतिपादन ...
Monday, January 21, 2019
कोळी महासंघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी चिंतन शिबीर दि.१३-१-२०१९ रविवार रोजी लोणावळायेथे सम्पन्न झाले . .
कोळी महासंघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी चिंतन शिबीर दि.१३-१-२०१९ रविवार रोजी लोणावळायेथे सम्पन्न झाले सम्पन्न झाले कोळी महासंघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी चिंतन शिबीर दि.१३-१-२०१९ रविवार रोजी लोणावळायेथे सम्पन्न झाले
कोळी महासंघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी चिंतन शिबीर दि.१३-१-२०१९ रविवार रोजी लोणावळायेथे कोळी महासंघाचे चिंतन शिबीर संपन्न झाले.कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेत या चिंतन शिबिराच्या कार्यक्रमास प्रकाश बोबडी कार्याध्यक्ष राजहंस टपके सरचिटणीस, युवाध्यक्ष ऍड चेतनदादा पाटील, अरुण कोळी उपाध्यक्ष , शिवशंकर फुले उपाध्यक्ष,चंद्रकांत घोडके, डी एम कोळी,अरुण लोणारी, अभय पाटील, पोपट पुजारी,प्रा सुरेश पाटकर, देवानंद भोईर, अनुजाताई पाटील लताताई कोळी ऍड रामेश्वरी ताई माधुरीताई सोनवणे इंदिरा ताई कोळी ,राज जायसवाल बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा नवी मुंबई, रुपेश कोटकर बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष नविमुंबई भिल्ल संघटनेचे राजाराम साळवी आणि कोळी महासंघाचे राज्यभरातील 25 जिल्हा अध्यक्षासह इतर 800 पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबीरात आदिवासी कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्राबाबत आणि वैधता प्रमाणपत्राबाबत शासना कडून होत असलेला अन्याय या बाबत प्रामुख्याने विचार विमार्श झाला ..तसेच कोळी मच्चीमार बांधवांच्या विवीध प्रश्ना वर आणि मुंबईतिल कोळी वाड्याच्या सीमांकानाबाबत पाठपुरावा कंरण्यात यावा यावर चर्चा झाली ..अनेक पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील स्थनिक संघटनात्मक तसेच वैयक्तिक अडचणी ही विशद केल्या …अध्यक्षीय समारोपात सर्व बाबीवर योजनात्मक आणि सर्वाच्या सूचनेनुसार तोडगा काढून प्रश्न सोडवण्याचे आश्वसन आ रमेशदादा पाटील यांनी दिले..कोळी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र जी फडणवीस ,महसूल मंत्री चांद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेच पंतप्रधान मोदीजी यांची ही भेट घेऊन जमातीचे प्रश्न सोडवण्याची आग्रही मागणी केली आहेअसे त्यांनी सांगितले.. लवकरच या संदर्भात निर्णय होईल असे ही सांगितले..संघटनात्मक बांधणी वाबत ही मार्गदशन केले व संघटन बळकट करण्याचे निर्देश सर्व पदाधिकारी यांना दिले..
उध्या च्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन त्यांनी भाषणाचा समरोप केला. चिंतन शिबीराचे प्रास्ताविक सरचिटणीस राजहंस टपके यांनी आभार प्रदर्शन सतीश धडे यांनी केले.
सतीश धडे – संपादक कोळी समाज संदेश (सहसचिव कोळी महासंघ )कोळी महासंघाचे चिंतन शिबीर संपन्न झाले.कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेत सम्पन्न झाले . या चिंतन शिबिराच्या कार्यक्रमास प्रकाश बोबडी कार्याध्यक्ष राजहंस टपके सरचिटणीस, युवाध्यक्ष ऍड चेतनदादा पाटील, अरुण कोळी उपाध्यक्ष , शिवशंकर फुले उपाध्यक्ष,चंद्रकांत घोडके, डी एम कोळी,अरुण लोणारी, अभय पाटील, पोपट पुजारी,प्रा सुरेश पाटकर, देवानंद भोईर, अनुजाताई पाटील लताताई कोळी ऍड रामेश्वरी ताई माधुरीताई सोनवणे इंदिरा ताई कोळी ,राज जायसवाल बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा नवी मुंबई, रुपेश कोटकर बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष नविमुंबई भिल्ल संघटनेचे राजाराम साळवी आणि कोळी महासंघाचे राज्यभरातील 25 जिल्हा अध्यक्षासह इतर 800 पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबीरात आदिवासी कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्राबाबत आणि वैधता प्रमाणपत्राबाबत शासना कडून होत असलेला अन्याय या बाबत प्रामुख्याने विचार विमार्श झाला ..तसेच कोळी मच्चीमार बांधवांच्या विवीध प्रश्ना वर आणि मुंबईतिल कोळी वाड्याच्या सीमांकानाबाबत पाठपुरावा कंरण्यात यावा यावर चर्चा झाली ..अनेक पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील स्थनिक संघटनात्मक तसेच वैयक्तिक अडचणी ही विशद केल्या …अध्यक्षीय समारोपात सर्व बाबीवर योजनात्मक आणि सर्वाच्या सूचनेनुसार तोडगा काढून प्रश्न सोडवण्याचे आश्वसन आ रमेशदादा पाटील यांनी दिले..कोळी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र जी फडणवीस ,महसूल मंत्री चांद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेच पंतप्रधान मोदीजी यांची ही भेट घेऊन जमातीचे प्रश्न सोडवण्याची आग्रही मागणी केली आहेअसे त्यांनी सांगितले.. लवकरच या संदर्भात निर्णय होईल असे ही सांगितले..संघटनात्मक बांधणी वाबत ही मार्गदशन केले व संघटन बळकट करण्याचे निर्देश सर्व पदाधिकारी यांना दिले..
उध्या च्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन त्यांनी भाषणाचा समरोप केला. चिंतन शिबीराचे प्रास्ताविक सरचिटणीस राजहंस टपके यांनी आभार प्रदर्शन सतीश धडे यांनी केले.
सतीश धडे – संपादक कोळी समाज संदेश (सहसचिव कोळी महासंघ )
Saturday, January 19, 2019
लातूर नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद आणि अहमदनगरचा काही भाग हे निजाम स्टेट मधील हे कोळी महादेव जमातीचे मूळ वसतिस्थान आहे. सय्यद सिराजुल हसन आणि कॅप्टन मॅकिन्टोश यांचं पुस्तकातील नोंदी नुसार..
लातूर नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद आणि अहमदनगरचा काही भाग हे निजाम स्टेट मधील हे कोळी महादेव जमातीचे मूळ वसतिस्थान आहे. सय्यद सिराजुल हसन आणि कॅप्टन मॅकिन्टोश यांचं पुस्तकातील नोंदी नुसार ....
पूर्वीचा बोरी तालूका आताचा लातूर तालूका पुर्वीचा मिटपली जिल्हा नंतरचा बिदर जिल्हा जुने हैद्राबाद संस्थामधील सरहद्दीवर बालाघाट महादेवाचे डोंगर हे महादेव कोळी लोकांचे मूळ वस्तीस्थान आहे ......महादेव डोंगरावरुण यांना महादेव कोळी परंरागत रित्या मिळालेले नाव आहे........ इसन 1800 आसपास म्हणजे निजामासोबत इंग्रजांचा तैनाती फोजेचा करार झाला...... त्यानंतर कॉप्टन मॅक्नटोस हा इंग्रज अधिकारी सैनिकाची जमवाजमव करन्यासाठी इसन 1830 महादेव डोंगरावरील महादेव कोळी लोकांची ब्रिटीश सैनिकामध्ये भरती केली इंग्रजांना राज्य करताना .....,त्रास देणाऱ्या लोकांचे व टोळ्याचे बंड मोडून काढन्यासाठी महादेव डोंगरावरील महादेव कोळ्याचा वापर करन्यात आला महादेव डोंगरातील महादेव कोळी लोंकाचा प्रमाणीकपण , चपळपणा , शौर्य पाहून कॉप्टन मॅक्नटोसनी या जमातीवर इसन 1836 लिखान केले महादेव कोळी जमातीचा कागदपत्रावर पहेली नोंद घेणारा पहीला लेखक कॉप्टन मॅक्नटोस आहे त्या आगोदर महादेव बालाघाट डोगर सोडलातर भारतात महाराष्ट्रात महादेव कोळी जमातीची नोद कुठल्याही पुस्तकात आढळून येत नाही महादेव कोळी हे स्थळदर्शक नाम आहे कोळी हा शब्द आदीम टोळी शब्दापासुन रुड झालेला आहे महादेव कोळी जमातीच्या जमात प्रमुखाला पुर्वीपासुनच निजामशाहीत जमातदार म्हणून ओळखतात आज रोजी मराठवाड्यातील कोणत्याही खेड्यात गेलत व एखादयाला व्यक्तीला विचारलात महादेव कोळी लोकांना काय म्हणतात तुम्हाला कोणीही सांगेल "जमातदार " म्हणतात यांच्या नावत "जमात " असुन कालान्तराने त्याचा आपभ्रश "जमादार " झालेला आहे......
महाराष्ट्राती कांही जातचोर कोळी लोंकांनी गारे ध्रर्वे घुरे यांनी इसन 1950 नंतर निजामशाहीतील महादेव कोळी लोकांच्या आज्ञानपनाचा फायदा घेवून सोईन प्रमाणे लिखान करुण मुळ महादेव कोळी जमातीचे निजामाशाहील आरक्षण चोरलेले आहे व तेच जात चोर आरक्षण चोर निजाम शाहीतील् खऱ्या महादेव कोळ्याना सतेच्या जोरावर खोटे ठरविन्याचा प्रयत्न करत आहेत तेच जातचोर आरक्षणचोर हे ही विसलेले
आहेत कि भारत देशात आजून लोकशाही जिवतं आहे
जातचोरीचे व आरक्षण चोरीचे प्रकार निजामशाहीतील लोक एकञ झाल्यास बोगस लोकाकड़ून हिसकाहून घेन्यास जराही वेळ लगनार नाही परंतू कुराडीचा दांडा गोतास काळ झाल्यामुळे जातचोरांचा व आरक्षण चोराचा काळ शोकावत आहे
महाराष्ट्रातील जात चोर आरक्षणचोर कोळ्यात दम आसेल तर सर्वजणीक रित्या पञकार परिषद लावा त्यात पत्रकार शासकीय प्रतिनिधी , विधी विभागाचे न्यायधिश , लोकप्रतिनिधी , आमदार खासदार , समाजशाज्ञ मानवंशशास्ञज्ञ , डि एन ए टेस्ट करनारे डॉक्टर , समाजिक कार्यकरते इ जे लोक या पञकार परिषधेमध्ये बोगस सिद्ध होतील त्यांनी जमातीवरील दावा सोडन्यासाठीे शासनाकडे शपथपञ देऊन पञकार परिषदे साठी बसु ..,.....,,मग बघू खरे कोण खोटे कोण त्यात पहिले आदिवासी बहूल जिल्हातील स्वतः ला महादेव कोळी म्हणून घेणाऱ्याची आदी डि एन ए टेस्ट करु,.....
Friday, January 18, 2019
कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाला यश

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने दि. १४ जानेवारी २०१९ रोजी काढलेले हे परिपत्रक हे कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी वेळो वेळी पडताळणी समितीच्या कार्यपद्धती बाबत जो आक्षेप घेतला होता त्याची फलसृती आहे.हे केवळ रमेशदादा च्या पाठपुरावा व प्रयत्न यांनी शक्य झाले आहे ..त्याबद्दल मा रमेशदादा पाटील साहेब यांचे हार्दिक आभार..!! ही नव नियुक्त समिती जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी येत असलेल्या अडचणी वर अभ्यास करून उपाय योजना सुचवण्यासाठी नेमण्यात आलेली आहे समितीचा कार्यकाळ 1 महिन्याचा असून लवकर त्याबाबत शासन निर्णय देणार आहे gr मधील समितीच्या कार्यकक्षा मध्ये क्रमांक 5 वर कोळी महादेव कोळी मल्हार टोकरे कोळी इ जमातीच्या व्यक्ती आणि समूहाकडून हि दिलेले अर्ज निवेदने विचारात घेण्यात येतील असे सांगितले आहे...आता आपल्या समाजातील तज्ञांनी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विचारपूर्वक सर्वंकष लाभ होईल असे ठोस निवेदने या सामिती कडे द्यावीत..बाकी आ रमेशदादा पाटील हे समाजहितासाठी पाठपुरावा करणार च आहेत यश मिळवून देणार आहेत.. असो भेद मतभेद विसरा उगाच काड्या करणं टीका करणं बँड करून या उच्च न्यायालयानचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेत निर्माण झालेल्या समितीकडे आपले म्हणणे योग्य पुरावयासह देण्याकडे सगळे जण लक्ष द्या... व आपल्या बाजूनें निर्णय घेण्यास सरकार ला भाग पाडू या..!!
धन्यवाद सतीश धडे..
Subscribe to:
Posts (Atom)
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणार--रमेश दादा पाटील अध्यक्ष कोळी महासंघ.
कोळी महासंघाचे अध्यक्ष रामेशदादा पाटील यांनी महाराष्टरतील 30000 महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यामातून रोजगार मिळवून देण्याचा स...
-
कोळी महासंघाचे अध्यक्ष रामेशदादा पाटील यांनी महाराष्टरतील 30000 महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यामातून रोजगार मिळवून देण्याचा स...
-
७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...?? विस्तारीत क्षेत्रांतील कोळी महादेव मल्हार कोळी टोकरे कोळी डोंगर कोळी जमातीच्या प्रजेला ....

